न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मडगावात उद्या कार्निवल

मडगाव/

मडगावात रविवारी १५ फेब्रुवारी रोजी कार्निव्हल शोभायात्रा हॉली स्पिरिटचर्च ते पालिका चौक दरम्यान निघणार असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

रविवारी दुपारी ४ वाजता शोभायात्रा निघून रात्री दहाच्या आतापर्यंत ती संपेल याची आम्ही सर्व खबरदारी घेतली आहे. शोभायात्रेत सहभागी पथकांना याबाबत कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे