न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत दरोडा

रांची /

बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत ५ जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला आहे. अवघ्या १५ मिनिटांत दरोडेखोरांनी बँकेतील ७ कोटींहून अधिक किमतीचे सोने आणि ५लाखांची रोकड लंपास केली. झारखंडमधील बरही येथील शाखेत शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे, मात्र दरोडेखोर अद्याप फरार आहेत. हे दरोडेखोर अकाऊंट उघडण्यासाठी आले होते.
.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे