राज्यात उष्माघाताचे १७५ रूग्ण… आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू
मुंबई/
राज्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ
राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ,नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राज्यात एकूण 175 उष्माघाताचे रुग्ण तर आत्तापर्यंत 6 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
राज्यात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण नंदुरबार 22, छत्रपती संभाजीनगर 20, नाशिक 19 अमरावती 15 आणि बुलढाणा 14
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील उष्माघाताचे रुग्ण
राज्यभरात आत्तापर्यंत उष्माघाताने सहा रुग्णांचा मृत्यू”


