अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप आज
मुंबई/
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप आज होणार आहे.
आज सकाळी 11 वाजता पहिली गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयाच्या प्रवेशाचे कट ऑफ गुणवत्ता जाहीर केले जातील.


