न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सडा येथील ३५० हून अधिक कुटूंबाना मिळणार मालकी हक्क

वास्को / प्रतिनिधी

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सडा येथील जीआरबी गृहनिर्माण वसाहतीतील ३५० हून अधिक कुटूंबाना  मालकी हक्क मिळणार आहे. जीआरबी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी हि घोषणा केली. येत्या महिन्याभरात मालकी हक्क प्रदान करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे