मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन
पुणे / वृत्तसंस्था
मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन
वय १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात आले होते मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत
त्यांच्या परिवारात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत
बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने त्यांनी सात वर्षे संपादन केले
जन्माने ज्यू, मुस्लिम व्यक्तीशी विवाह आणि व्याकरणतज्ज्ञ असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते”


