जेष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांच्या अंत्ययात्रेला बॉलिवूड का गायब?
मुंबई/ प्रतिनिधी
जेष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे कर्करोगाने नुकतेच निधन झाले.. मध्य प्रदेशातील बालाघाटीतल्या अभिनेत्याच्या मुंबईतील अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूड मधील दिग्गज आले नाहीत…जे उद्योगपती, राजकारणींच्या कार्यक्रमात पैसे मिळतात म्हणून जातात…. याबाबत अभिनेता रझा मुराद यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.


