न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

वसईतील सातवलीत कंपनीला भीषण आग

वसई वृत्तसंस्था

वसईतील सातिवली परिसरात एका फॅक्टरीला भीषण आग लागली. सातिवली गावातील देवी मंदिराजवळ आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे मोठे लोळ पसरले असून आगीने रौद्र रूप धारण केले आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे