न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

अभिनव फाउंडेशनतर्फे सावंतवाडी मोती तलावाकाठी दीपोत्सव 

 

सिंधुदूर्ग/ राजू तावडे

   दिवाळी पाडव्यानिमित्त अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग तर्फे सावंतवाडी मोती तलावाकाठी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

मोती तलावाच्या काठी हजारो दिवे प्रज्वलित करून सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने मोती तलाव प्रकाशमान झाला. मेण खाली पडून तलाव काठाचे सौंदर्य बिघडू नये म्हणून वेगळ्या दिव्यांची निवड केली होती. अभिनव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबासह यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे लखनराजे भोसले यांनी या उपक्रमाला विशेष सहभाग दर्शवला. तसेच अभिनव सदस्यांनी दीपोत्सवांतर तलाव काठावर राहिलेले दिवे स्वतः साफ करत अभिनव उपक्रम राबवला. अभिनव फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे