किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सावंतवाडीतील तन्मय कृष्णा दळवी याला दोन लाखांच्या मदतीची गरज
सिंधुदुर्ग/ राजू तावडे किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सावंतवाडीतील तन्मय कृष्णा दळवी (९) या अवघ्या साडेसात वर्षाच्या चिमूरड्यावर तातडीची शस्त्रक्रिया...


