ई-केवायसीच्या नावाखाली ग्राहकांची ससेहोलपट; BPCLच्या अधिकृत गॅस एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
सिंधुदुर्ग/ मनोज घाटकर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) अंतर्गत गॅस सेवा घेणाऱ्या ग्राहकांना सध्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे...


