न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

युनिटी मॉल हटाव… चिंबल बचाव… शेकडो ग्रामस्थ जूने गोव्यात दाखल

पणजी/

जुने गोवे येथे युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबल गावातील शेकडो ग्रामस्थांनी महाआंदोलन पुकारले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाबाबत अधिकृत अधिसूचना जारी होईपर्यंत निषेध आंदोलन आणि उपोषण सुरूच ठेवले जाईल.

आंदोलनात स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांच्या मते, हा प्रकल्प स्थानिक पर्यावरण, पाण्याचे स्रोत आणि गावाच्या सामाजिक रचनेवर विपरीत परिणाम करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रकल्प तात्काळ थांबवावा अशी त्यांची मागणी आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे