न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबईत सहाव्या मजल्यावरून ६ कामगार पडून एक कामगार ठार

मुंबई/

चेंबूरच्या सुभाष नगर भागात मोठी घटना समोर आली आहे. इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले आहेत. या कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याची माहिती देखील समोर आली आहे. सर्व कामगारांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात एका कामगारांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर विटांचं काम करत असताना हे कामगार कोसळले आहेत. इतर पाच कामगारांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे