न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राज्यात 30 आणि 31 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई|

राज्यात 30 आणि 31 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर पाऊस, जोरदार वारे व काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. रब्बी हंगामातील काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे