न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजस्थानला वाळुच्या वादळाचा दणका… अनेक भागात दिवसा अंधार

जयपूर/

हवामानातील बदलामुळे देशात एकीकडे कडक उनं लागत असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच राजस्थानच्या अनेक भागाला वाळूचा वादळाने दणका दिला आहे. चुरू गावात काही काळ अंधार निर्माण झाला होता.  हे वाळूचे वादळ दिल्ली दिशेने जात आहे. त्यामुळे घबराट पसरली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे