न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आजपासून कर्नाटकात शिवकुमार राज… शपथविधी सोहळा पार

बेंगळुरू/ विनूथा के आर 

अखेर आज कर्नाटकचे १८ वे नवे मुख्यमंत्री म्हणून डि.के. शिवकुमार यांनी गोपीनियतेची शपथ घेतली. यावेळी पी परमेश्वरम यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या व्यतिरिक्त १२ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथी घेतल्यात. राहूल गांधी, मललिकार्जुन खर्गे,  मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे हजर होते .

सिद्धरामय्या यांनी अडीच वर्षांहून अधिक मुख्यमंत्रीपद सांभाळले. आधी ठरल्याप्रमाणे आज शिवकुमार मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात १३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे