म्हापसा/ प्रतिनिधी
हडफडे येथे एका कार्यक्रमात संगित इव्हेंटमध्ये विद्युत शॉक लागून अनिकेत पाटील या युवकाचे निधन झाल्याची घटना काल रात्री घडली. सदर युवक हा बेळगांव जिल्ह्यातील असून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा मेडीकल कॉलेज मध्ये ठेवण्यात आला आहे.