न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार

मुंबई/ वृत्तसंस्था

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे