विदर्भात आजपासून शाळेत किलबिलाट सुरू
नागपूर/ वृत्तसंस्था
आज विदर्भातील शाळेचा पहिला दिवस, सुट्टीनंतर आज शाळांमध्ये गुंजणार किलबिलाट
नागपुरातील पंडित बच्छाराज व्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं खास पद्धतीने स्वागत
रांगोळी काढून ढोल वाजवत, फुलांचा वर्षाव करत मुलांचं पहिल्या दिवशी स्वागत…