गुन्हेगारी गोवा म्हापसा बाजारात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या युवकाला अटक 4 months ago News10 बातमीचे वाचक 42 म्हापसा/ प्रतिनिधी शहरात अंमली पदार्थ विक्रीसाठी दुचाकीवरून आलेल्या युवकाला पोलीसांनी रंगेहाथ पकडण्याची आज घडली. सदर युवक ८.९८६ग्रॅम वजनाची एक्स्टसी टॅबलेट घेऊन आला होता. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous जगबुडीचे पाणी खेड मटण मार्केटमध्ये घुसलेNext घरातील स्लॅप कोसळल्यानं आजी आणि नातवाचा दुर्दैवी अंत