न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वारी होणार सुस्साट…. कदंबातर्फे २४आणि२५ जूलै रोजी पंढरपूरला जाण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन

पणजी/ प्रतिनिधी

आषाढी वारीची लगबग आजपासून सुरू झाली आहे.आज तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीस प्रस्थान करणार आहे तर उद्या माऊलींची पालखी पंढरीकडे विठूभेटीस निघणार आहे. अशातच कदंबानेही विठ्ठल भेटीची अनुपम्य संधी दिली आहे.

कदंबातर्फे २४आणि२५ जूलै रोजी पंढरपूर आषाढी वारी विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. २४ रोजी सकाळी ८.४५ वा. मडगाव हून बस सुटणार आहे ती पणजी, म्हापसा, पेडणे , सावंतवाडी अशी जाणार

सकाळी ११ वा. वास्कोहून पणजी,म्हापसा,पेडणे, सावंतवाडी मार्गे बस निघणार..  दुपारी १२ वा. मडगाव,फोंडा,मोरे, बेळगांवीमार्गे बस निघणार

दि.२५ जूलै रोजी सकाळी ६.३० वाजता पणजीहून म्हापसा, पेडणे, सावंतवाडी बस निघणार .. त्यानंतर मडगाव हून सकाळी ८.४५ वाजता पणजी, म्हापसा पेडणे सावंतवाडी मार्गे बस निघणार .. वास्को हून सकाळी ११ वा. पणजी म्हापसा पेडणे सावंतवाडी मार्गे बस निघणार आहे पणजीहून सकाळी ११वा. म्हापसा,साखळी,बेळगावी मार्गे बस निघणार आहे. दुपारी १२ वाजता मडगाव फोंडा, बेळगांवी मार्गे बस निघणार  दुपारी २.५० पणजीहून म्हापसा पेडणे सावंतवाडी मार्गे बस निघणार आहे

अधिक माहिती

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे