अस्नोड्यात तारेवर आलेली फांदी छाटताना करंट लागून मंथन आरोसकर या कर्मचाऱ्याचा मृत्यू…
डिचोली/ प्रतिनिधी
अस्नोडा येथे वीज वाहीन्यांवर आलेल्या फांद्या छाटताना विजेचा करंट लागून विज वितरण कर्मचाऱ्याचा दुर्दैवी घटना घडली आहे. मंथन आरोलकर(३०) असे मत कर्मचाऱ्याचे नाव आहे तो मुळचा सावंतवाडी तालुक्यातील रहिवासी आहे. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास करण्यात येणार आहे.


