न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कांदोळी समुद्रात बुडून शाहीद आफ्रीदीचा मृत्यू

म्हापसा / प्रतिनिधी

हॉटेल स्टाफ बरोबर कांदोळी समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या उत्तराखंड येथील युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार )सकाळी  घडली. शाहीद आफ्रीदी (२५) असे युवकाचे नाव आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत.

3/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे