आरोग्य देश आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाचे 10 रूग्ण आढळले..4 जणांचा मृत्यू 3 months ago News10 बातमीचे वाचक 44 हैदराबाद/ आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव. कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले, तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. कोरोनाच्या शिरकावानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous महावितरणच्या दडपशाहीला न जुमानता संघर्ष अधिक तीव्र; २० ऑगस्टपर्यंत जनहित याचिका, १० हजार तक्रारी व २५ हजार सामूहिक अर्ज दाखल करण्याचा निर्धार.Next 12तासात दोन भावांचे निधन.. जेष्ठ पत्रकार उत्तम वाडकर यांच्यासह त्यांच्या बंधूंचे निधन