न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आपला जिल्हा

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असून संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे गावातील ब्राम्हणवाडी शाळेचा छप्पराचा काही भाग काल(बुधवारी) रात्री...

सिंधुदुर्ग / राजू तावडे दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने आले. ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे पदाधिकाी भिडल्याचं...

नांदेड / वृत्तसंस्था पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी महाराष्ट्रातील तख्त श्री हजूर...

  सिंधुदुर्ग /राजू तावडे       यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा लवकरच कौशल्यावर अधारीत कोर्स सुरू करण्याचा मानस असून...

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर  खेडमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा नेते...

कोल्हापूर/ प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट संदर्भात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आरोग्य विभागाला तंबी देत थेट आरोग्य...

  सिंधुदुर्गनगरी/ देवयानी वरसकर जिल्ह्यामधील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. सन २०१२...

  सिंधुदुर्ग / राजू तावडे आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी शनिवार व रविवारी पर्यटकांची होणारी गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांनी उभी केलेली...

सिंधुदुर्ग / राजू तावडे यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’ उत्साहात; जिल्हास्तरीय देशभक्ती कला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ऑगस्ट...

  सिंधुदुर्ग / राजू तावडे    तेरेखोल समुद्रात मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेला माजगाव-कुंभारवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच...

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे