थार उडाली आकाशी… दिल्लीतील घटना
नवी दिल्ली/
अति वेगाने जाणाऱ्या थार कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती समोरून जात असलेल्या गाडी वाहतूक करणाऱ्या ट्रक वरील रीकामी रॅकवर चढून नंतर उडून ती सरळ मार्गदर्शक फलकात घुसण्याची घटना दिल्लीत घडली. या घटनेत कार मधील दोघे जखमी झालेच शिवाय कार लोंबकळत राहीली.


