न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

फोंडा मडगाव मार्गावर बोरीत अपघात… एक महिला ठार

फोंडा/ प्रतिनिधी

फोंडा मडगाव मार्गावर बोरी येथील साईबाबा मंदीर जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने मागे बसलेली महीला जागीच गतप्राण झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. कंटेनर चालकाने पळ काढला. आज दुपारी घडलेल्या या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे