आयपीएल विजेता फिक्स? … गुजरात विजेता ठरणार?
अहमदाबाद/
यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. आधी हा सामना चेन्नईत होणार होता.पण काही कारणास्तव हा सामना अहमदाबादला ठेवण्यात आला आहे. या प्रकरणा नंतर यंदाचीही आयपीएल फिक्स झाली असल्याची चर्चा असून गुजरात विजेता ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मागच्या सामन्यात दोनदा झालेल्या नाणेफेकीवरून यावर संशय व्यक्त होत आहे.


