देश ब्रेकिंग विद्यार्थ्यी पोहचले संसदेपर्यंत… सर्व दरवाजे बंद… धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला 4 months ago News10 बातमीचे वाचक 57 नवी दिल्ली / वृत्तसंस्था आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. काही आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यूNext महाआरोग्य शिबिराचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन