शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह…हजारो भाविकांची गर्दी… लाईव्ह दर्शन पहा
अहिल्यानगर/ प्रतिनिधी
साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी…साईबाबांना गुरू स्वरूप माणून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक… आज उत्सावाचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी…साई समाधीसह गुरूस्थान मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले…उत्सवानिमित्त साई मंदिर , गुरूस्थान मंदिर , द्वारकामाई आणि चावडी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट…दाक्षिणात्य पद्धतीने केलेली सजावट भाविकांच लक्ष वेधून घेतेय..आज मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले असणार…साईबाबांची प्रतिमा आणि पादूकांची सुवर्णरथातून निघणार मिरवणूक…
लाईव्ह….
https://sai.org.in/node/504?width=960&height=540&iframe=true


