न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पत्रादेवी चेकपोस्ट वर तिहेरी अपघातात दोन गाड्यांचे नुकसान

पेडणे/ प्रतिनिधी

गोवा मुंबई महामार्गावर पत्रादेवी चेक पोस्ट हा अपघातांचे ठिकाण बनत चालला आहे… गेल्या पाच वर्षांत अनेक अपघात घडले आणि जीवही गेले आहेत… आज सकाळी साडेसात वाजता डंपरला मागून एक्स यु कारने धडक दिली… आणि त्या गाडीला कारने मागून धडक दिली यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. डंपरने अचानक चुकीची लेन निवडली आणि अपघात घडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे