न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

News10

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी कोंकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते खारेपाटण दरम्यान इस्सार एक्स्प्रेस घ्या धडकेत हेळकरवाडी ,नाधवडे येथील अमोल प्रकाश खांडेकर...

  यवतमाळ/ विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात उष्मघातामुळे गेल्या ४८ तासात ८ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे, हे...

  सिंधुदुर्ग / राजू तावडे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीमधील मुख्य पाण्याचा पंप गेल्या दोन दिवसांपूर्वी बिघडल्याने संपूर्ण रुग्णालयाचा...

  सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी सातार्डा येथील माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (८२) यांचे अल्पशा आजाराने आज रविवारी दुपारी दुःखद निधन...

मुंबई/ अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. अभिनेते विजय पाटकर  विरुद्ध मेघराज भोसले अशी...

पणजी/ प्रतिनिधी काल रात्री पडलेल्या पावसामुळे गोव्यात हणजून येथे विद्युत पोल रस्त्यावर आला  तर खंडेपार येथे विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेची...

रायगड/ प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर माणगावात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून खरवली फाट्यापर्यत वाहतूक खोळंबली आहे. कोंकणात जाणारे आणि कोंकणातून...

रायगड/ पोलादपूर तालुक्यातील वाकण गाव हद्दीतील भगतवाडी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक...

सिंधुदुर्ग / राजू तावडे  पहाटे पडलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडले असून कुडाळ तालुक्यातील पावशीत गोव्याहून...

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे