न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आपला जिल्हा

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबांना आज कार्तिकेय रूपात सजविण्यात आले आहे... भल्यामोठ्या मोरावर विराजमान वेतोबांचे...

  सिंधुदुर्ग / राजू तावडे      सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात २ कोटी ८७...

  सिंधुदुर्ग  /राजू तावडे  आपल्या मनोगतात निवृत्त कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा म्हणाले की, देशाला सक्षम तरुणाईची गरज असून विद्यार्थ्यांनी सैन्यात...

कोल्हापूर/  गगनबावडा तहसीलदार प्रशासकीय इमारतीतील महसूल शाखेत आज रविवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत...

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच *'साप्ताहिक संघटन'*चे राष्ट्रीय नेते उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (वय...

  सिंधुदुर्ग / राजू तावडे    जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर...

  सिंधुदुर्ग/ राजू तावडे    शिक्षण केवळ ज्ञान देत नाही, तर माणुसकी, समता, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते....

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या खाद्यसंस्कृतीचे पर्यटन वाढलेले आहे.स्थानिक खाद्य संस्कृतीची चव चाखण्यासाठी जिल्ह्यातील विविध हॉटेल मध्ये पर्यटकांची...

नाशिक/ वृत्तसंस्था मध्यरात्री एकापाठोपाठ बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांनी नाशिक जिल्हा पुन्हा एकदा थरारला आहे. काल सकाळी बसलेल्या धक्क्यानंतर मध्यरात्रीच्या शांततेत अचानक...

सोलापूर/ प्रतिनिधी साईभक्त  असलेले माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी पंढरपुरात आषाढीच्या निमित्ताने नगर...

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे