न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विदर्भ

अमरावती/ प्रतिनिधी अमरावतीत वाहतूक पोलीस गायब... बडनेरा रेल्वे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून गेले दोन तास हि कोंडी कायम...

नागपूर/ नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे 13 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान अकोला जिल्ह्यात तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रात...

गोंदिया/ गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरोडा येथील नगरपरिषद संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक...

बुलढाणा/ प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढीव, हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाकडून दखल, कारणे शोधण्यासाठी विशेष समिती स्थापन अमरावती विभागीय...

बुलढाणा/ प्रतिनिधी बुलडाण्यात हृदयद्रावक घटना घडली. आईसह चार मुलाना विषबाधा झाली होती. या घटनेत ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई...

बुलढाणा/ सचिन व्यवहारे  चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे भक्तांची मोठी गर्दी...

बुलढाणा/ प्रतिनिधी जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवरातील पाणीपातळीत गेल्या सहा महिन्यांत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे परिसरातील प्राचीन मंदिरांना धोका...

नागपूर/ वृत्तसंस्था महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी एसबीएल कंपनीमध्ये विस्फोटामुळे आगीचा भडका उडाला होता....

नागपूर/ नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोलर इंडस्ट्रीज (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली...

नागपूर/ काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद कंपनीत स्फोट १५ जखमींना नागपूरला हलविले. मोठ्या प्रमाणात स्फोट नंतर आग बचावकार्य सुरु..... SBL...

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे